एक्स्प्लोर

मुंबईत वाहतूक कोंडीच्या जोडीला पूल बंदी, मुंबईकरांना मनस्ताप

मुंबई महापालिकेनं नुकताच सांताक्रुझ पूर्व येथील हंस भुग्रा मार्गावरचा पूल धोकादायक म्हणून जाहीर केला आणि मुंबईतल्या बंद पुलांच्या संख्येत आणखी एका नव्या पूलाची भर पडली. गेले वर्षभर मुंबईकरांना पूल कोंडीचा सामना करावा लागत आहे.

मुंबई : मुंबईत वाहतूक कोंडीच्या जोडीला आणखी एका मनस्तापाला मुंबईकरांना समोरं जावं लागत आहे. मुंबईत ठिकठिकाणी पूलबंदी झाली आहे. दुरुस्तीच्या, धोकादायक असल्याच्या कारणांवरुन मुंबईत गेले वर्षभरापासून ठिकठीकाणचे पूल बंद आहेत. आधीच रस्ते वाहनांनी भरलेले आणि त्यात महत्वाचे पूलही बंद असल्यामुळे मुंबईकरांची पूलकोंडी झाली आहे.

मुंबई महापालिकेनं नुकताच सांताक्रुझ पूर्व येथील हंस भुग्रा मार्गावरचा पूल धोकादायक म्हणून जाहीर केला आणि मुंबईतल्या बंद पुलांच्या संख्येत आणखी एका नव्या पूलाची भर पडली. गेले वर्षभर मुंबईकरांना पूल कोंडीचा सामना करावा लागत आहे. वर्षाअखेरीसही ते चित्र कायम आहे. धोकादायक म्हणून जाहीर केलेले पूल लवकर दुरुस्त व्हावेत, त्यांची पुन्हा नव्यांन बांधणी व्हावी, असं काही प्रशासनाला वाटलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही दूर्घटनेचं पाप आपल्या माथी नको म्हणून पूलबंदीचा धडाकाच प्रशासनाने मुंबईकरांच्या माथी मारला आहे. मुंबईतील जवळपास 30 पूल आजही पूर्णत: किंवा अंशत: बंद अवस्थेत आहेत. ज्यावरुन धड वाहतूकही होत नाही, चालताही येत नाही. गर्दीच्या वेळी पर्यायी मार्गावरुन जाणं परवडतही नाही.

मुंबईतील पुलांची सद्यस्थिती

  • लोअर परळ पुलाचं पाडकाम सुरु, वाहतुकीसाठी बंद
  • करी रोड पुलावरुन अवजड वाहतूक बंद
  • सायन पुलावर अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई
  • घाटकोपर स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती सुरु
  • मरिन लाइन्सचा पादचारी पूल पाडला
  • चर्नीरोड पूल पादचाऱ्यांसाठी बंद
  • पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकास जोडणारा पूल दुरुस्तीसाठी बंद
  • विलेपार्ले स्थानकातील पादचारी पूलाचे दोन भाग दुरुस्तीसाठी बंद
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील पूल पायऱ्या दुरुस्तीसाठी बंद
  • सांताक्रुझ पूर्व येथील पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल बंद

मुंबईतील आजवरच्या पूल दुर्घटना पाहता निष्काळजीपणा आणि वेळेवर न केलेली कामे यामुळे मुंबईकरांचे जीव गेले आहेत. दुर्घटना घडू नये यासाठी उपाय आवश्यक असतात. मात्र पुलांच्या सुधारणांचे उपाय योजण्याऐवजी प्रशासन पूलबंदीचा मार्ग अवलंबत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे प्राण अधिकच कंठाशी येतात.

महत्त्वाच्या बातम्या

Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget