एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शस्त्राचा धाक दाखवत पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूट
![शस्त्राचा धाक दाखवत पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूट Loot In Patliputra Express Near Kalyan शस्त्राचा धाक दाखवत पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/20123134/patliputra-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : मुंबईतून पाटण्याला जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूट करण्यात आली आहे. काल रात्री साडेबाराच्या सुमारास ही लूटमार करण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन ही ट्रेन रात्री साडेअकरा वाजता निघाली होती. कल्याण ते खर्डी दरम्यान 14 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत लूट केली आहे. या घटनेत नेमका कोणता आणि किती ऐवज लूटला गेला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ही लूटमार झाली आहे. लूटीची बातमी कळताच जीआरपी आणि आरपीएफनं तपास सुरु केला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion