एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2019 : सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचा शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा

ठाणे जिल्ह्यातील वसतिगृहाचा प्रश्‍न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावल. तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने समाजासाठी स्वंतत्र स्मारक उभारण्याचे आश्‍वासन दिलं आहे.

ठाणे : शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका ठाणे जिल्ह्यातील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. मराठा आरक्षण, वसतिगृहे यांच्यासह मराठा समाजाचे अनेक प्रश्‍न आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रीय सहभाग आणि पुढाकार घेणार्‍या मराठा उमेदवारांनाही पाठिंबा देण्याचं मराठा क्रांती मोर्चाने ठरवलं आहे.

मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाकडून ठाण्यात आज पत्रकार परिषदेचं आजोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. ठाणे जिल्ह्यातील वसतिगृहाचा प्रश्‍न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावल. तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने समाजासाठी स्वंतत्र स्मारक उभारण्याचे आश्‍वासन दिलं आहे.

VIDEO | मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून कोल्हे रिंगणात : शिवाजीराव पाटील | एबीपी माझा

याशिवाय जिल्ह्यातील समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे नेहमीच सक्रीय राहिले होते. शिवसेना-भाजप महायुतीचे कल्याणमधील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे उमेदवार राजन विचारे, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील आणि पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा देणार आहेत.

मराठा महासंघाचे सरचिटणीस सुरेश माने, कैलाश म्हापदी आणि ठाणे, कल्याण,नवी मुंबई, भिवंडी, पालघरमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या भूमिकेचा याठिकाणी शिवसेना-भाजप युतील नक्कीच फायदा होईल.

VIDEO | मराठा अशी कोणतीही स्वतंत्र जात नाही, मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल | मुंबई | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
Mumbai AC Local: गर्दीच्या वेळी लोकलमधील एसी पडला बंद , 15 मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, नेमकं काय घडलं?
गर्दीच्या वेळी लोकलमधील एसी पडला बंद , 15 मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, नेमकं काय घडलं?
Vinayak Raut : सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं

व्हिडीओ

Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget