एक्स्प्लोर
ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकलला आग, एक डबा खाक
आगीच्या वेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र लोकलचे मोठे नुकसान झाले.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात आगीची घटना घडली. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरुन स्लाईडिंगला जाणाऱ्या लोकलच्या 2010-बी या कोचला आग लागली.
4 फायर इंजिन, 2 पाण्याचे बंब यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. बचावकार्य करणाऱ्या पथकाचे वाहनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
आगीत लोकलचा एक डबा जळून खाक झाला.
आगीच्या वेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र लोकलचे मोठे नुकसान झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement