एक्स्प्लोर

बिबट्याच्या जबड्यातून आईने लेकराला सोडवलं, मुंबईतल्या आरे कॉलनीत थरार

मुंबई : आरे वसहतीतल्या चाफ्याच्या पाड्यावर बिबट्याच्या तावडीतून पोटच्या लेकराला सोडवण्याची थरारक घटना घडली. आईने आपल्या तीन वर्षीय लेकराला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेत आपल्या लेकराला वाचवण्यासाठी मातेने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि साहसाचं सर्वच स्तरातून कौतुक आहे. आरे वसाहतीतील चाफ्याच्या पाड्यावर प्रमिला रिंजाड या रात्री घराबाहेर गेल्या असताना, त्यांचा 3 वर्षीय मुलगा प्रणयही त्यांच्या मागोमाग गेला. आपल्या मागे प्रणय येतो आहे, याची कल्पना प्रमिला यांना नव्हती. त्या घराजवळील जंगलात झुडुपात शिरल्या, त्यावेळी प्रणयही तिथे पोहोचला. त्याचवेळी अंधारत दब धरुन बसलेल्या बिबट्याने प्रणयवर झडप घातली. बिबट्याच्या झडपेनंतर प्रणय ओरडू लागला, त्यावेळी प्रमिला यांना प्रकार लक्षात आला. बिबट्या प्रणयला ओढत नेतोय, हे पाहिल्यावर प्रमिला यांनी प्रसंगावधान दाखवून अंगातील सारं धाडस एकवटलं आणि बिबट्यावर झडप घालत प्रणयला सोडवलं. बिबट्याच्या जबड्यातून प्रणयला सोडवण्याआधी प्रमिला यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, इतक्या रात्री मदत मिळणं शक्य नव्हतं. प्रमिला यांनी लेकराला वाचवण्यासाठी बिबट्यावर झडप घातल्याने, बिबट्याही भाबावला. त्यामुळे प्रणयला तिथेच टाकून पळून गेला. या थरारक प्रसंगानंतर प्रमिला यांनी प्रणयला उचलून पाड्यावर आणले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. लहानग्या प्रणयच्या पाठीवर बिबट्याच्या दातांमुळे जखमा झाल्या आहेत, तर गुडघ्यालाही मार बसला आहे. रुग्णालयात उपचार करुन प्रणयला घरी सोडण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget