एक्स्प्लोर

Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 49 जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या 24 तासात 1470 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, तर आतापर्यंतची ही संख्या 6 लाख 52 हजार 686 वर पोहोचली आहे.

Mumbai Corona Cases : मुंबईत कालच्या तुलनेत आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहिशी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत गेल्या 24 तासात 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1470 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, तर आतापर्यंतची ही संख्या 6 लाख 52 हजार 686 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत 28410 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

गेल्या 24 तासात मुंबईत 49 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे 14 हजार 623 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 23 हजार 314 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1431 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबईचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर आला आहे. तर रुग्णसंख्या दुपटीचा रेट 331 दिवसांवर गेला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण महत्त्वाची भूमिका निभावत आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत व्यत्यय येताना दिसत आहे. आज  मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद होतं. रविवारी शहरात लसीकरण बंद असणार आहे. सोमवारच्या लसीकरणासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून आणि सदर प्रभागांमधूनही देण्यात येईल', असं मुंबई महापालिकेकडून काल ट्वीट करत सांगण्यात आलं होतं.

1 जूननंतर लॉकडाऊनचं काय?

कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले. निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाही. तर, टप्प्याटप्प्याने या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. त्यामुळए राज्यातीन नागरिकांना दिलासा मिळण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय़ घेतले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती

आरोग्य मंत्रालयाने सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 2 लाख 40 हजार 842 नव्या कोरना रुग्णांची भर पडली असून 3741 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल एकाच दिवसात 3 लाख 55 हजार 102 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.  शुक्रवारी देशात 2,57,299 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती तर  4,194 लोकांचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget