एक्स्प्लोर

ठाण्यातील कळवा परिसरात घरांवर दरड कोसळली, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, एक जखमी

ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी आणि महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोघांना डॉक्टरांना मृत घोषित केलं.

ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरात डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. कळव्यातील अटकोनेश्वरनगर येथील ज्ञानगंगा शाळेजवळील आदर्श चाळीत ही घटना घडली.

याठिकाणी डोंगराचा काही भाग जवळच्या घरांवर कोसळला. या ढिगाऱ्याखाली तिघे जण अडकले होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे. जखमी व्यक्तीवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये 40 वर्षीय बीरेंद्र जसवार आणि 10 वर्षीय सनी जसवार यांचा समावेश आहे. तर निलम जसवार या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठाण्यातील कळवा परिसरात घरांवर दरड कोसळली, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, एक जखमी

घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी आणि महावितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी दोघांना डॉक्टरांना मृत घोषित केलं.

ठाण्यातील कळवा परिसरात घरांवर दरड कोसळली, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, एक जखमी

आदर्शचाळी लगतचा डोंगराचा काही भाग धोकादायक असल्याचं निदर्शनात आलं. त्यानंतर येथील एकूण 20 कुटुंबातील 70 रहिवाशांची जवळच्या ज्ञानगंगा शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget