एक्स्प्लोर

भाभा रिसर्च सेंटरमधून महिला वैज्ञानिक बेपत्ता, वरिष्ठांवर आरोप

मुंबई : देशातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'भाभा रिसर्च सेंटर'मध्ये सायंटिस्ट ऑफिसर या पदावर काम तरुणी बेपत्ता झाली आहे. 23 वर्षीय बबिता सिंह बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मूळ उत्तर प्रदेशची असलेली बबिता पाच वर्षांपासून मुंबईत राहते. बबिता 23 जानेवारीपासून बेपत्ता असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. मात्र बेपत्ता होण्यापूर्वी बबितानं तिच्या भावाला एक ईमेल पाठवला होता. भाभा संस्थेत वरिष्ठांकडून आपला छळ होत असून त्याला कंटाळून मी निघून जात आहे, असं तिनं नमूद केलं आहे. 'मी बीएआरसीला जॉईन झाले त्या दिवसापासून मला त्रास दिला जात आहे. माझ्यावर ओरडलं जातं. वरिष्ठांशी बोलण्याचीही मला भीती वाटते. माझ्याशी अत्यंत वाईट पद्धतीने बोललं जातं. माझ्या खाजगी आयुष्यावरुन शेरेबाजी केली जाते. माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळींची मी माफी मागते. त्यांना कोणतंही उत्तर न देता, मी सोडून जात आहे. मला माफ करा. रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं' असं बबिताने मेलमध्ये म्हटलं आहे. सीसीटीव्ही पाहिल्यावर 23 जानेवारीला दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनंतर बबिता दिसलेली नाही. बबिताने तिचा मोबाईल खोलीत लॉक करुन चावी वॉर्डनकडे दिली होती. बबिताच्या ईमेलमुळे तिच्या घरचे तर चिंतेत सापडले आहेतच, मात्र भाभा अॅटोमिक रिसर्चसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Raj Thackeray On Balasaheb Thackeray And Sanjay Raut: संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
संजय राऊतांचं नाव ऐकताच शिव्या; एक निर्णय आणि बाळासाहेब म्हणाले, बंदे में दम है, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
Embed widget