एक्स्प्लोर

KDCMतील शिवसेना नगरसेवकांची 'मातोश्री'वर तातडीची बैठक

महापौरांनाच विकासकामासाठी निधी मिळत नाही अशी तक्रार घेऊन कल्याण-डोंबिवलीचे शिवसेना नगरसेवक थेट मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तातडीची भेट घेतली. यावेळी नगरसेवकांनी आपल्या अडचणी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या. कल्याण-डोंबिवलीतील विकासकामांसाठी महापौरांनाच निधी मिळत नसल्यानं नगरसेवकांनी थेट मातोश्रीवरच धाव घेतली आहे. महापौर आणि पालकमंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याने नगरसेवकांमध्ये बरीच नाराजी आहे. त्यामुळेच त्यांनी याबाबत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याच आवाहन केलं आहे. दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची बरीच चर्चा केली. तसचे उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये येणार असून यावेळी आयुक्त, पालकमंत्री आणि नगरसेवकांमध्ये चर्चा घडवून आणणार असल्याचं समजतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कार्तिकी एकादशीनिमित्त ST च्या एक हजार बसेस सज्ज, एसटीच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्या, मंत्री सरनाईकांचं आवाहन
वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कार्तिकी एकादशीनिमित्त ST च्या एक हजार बसेस सज्ज, एसटीच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्या, मंत्री सरनाईकांचं आवाहन
Tiger Shroff Attack Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! मास्टरमाइंड अनिल पंडितचा फरार भावाविरोधात पोलिसांकडून लुकआऊट सर्क्युलर जारी, अभिषेक पंडित अद्याप फरारच!
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Embed widget