एक्स्प्लोर

KDMCचा दांडीबहाद्दर सफाई कर्मचारी चक्क बिल्डर, माजी महापौरांकडून पोलखोल

कल्याण :  स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा 234वा क्रमांक आहे. जर केडीएमसीचे सफाई कर्मचारी पालिकेत दांड्या मारून बिल्डर बनत असतील तर शहराच्या स्वच्छतेचे तीन तेरा तर वाजणारच. गळ्यात अजगराच्या पिल्लाच्या आकाराच्या सोनसाखळ्या, पाचही बोटात हिऱ्याच्या आणि सोन्याच्या अंगठ्या, मनगटावर महागडं घड्याळ. हा अवतार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतला सफाई कर्मचारी अजय सावंतचा. अजय सावंत कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर झाडू मारत असेल यावर कोण विश्वास ठेवणार? अजय सावंतची साफसफाई फक्त हजेरीच्या मस्टरपुरतीच. प्रत्यक्षात हा पठ्ठा बिल्डर असल्याचा आरोप माजी महापौर वैजयंती घोलप यांनी केला आहे. KDMCचा दांडीबहाद्दर सफाई कर्मचारी चक्क बिल्डर, माजी महापौरांकडून पोलखोल सफाई कर्मचारी असून बिल्डिंग बांधणाऱ्या अजय सावंतंची पोच देखील बरीच आहे. अजयच्या कार्यालयाचं उद्घाटन भाजप आमदार नरेंद्र पवारांनी केलं होतं. या कार्यक्रमाला अनेक पक्षाचे स्थानिक नेतेही जातीनं हजर होते. शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव हे देखील अजय सावंतचे हितचिंतक असल्याचं समजतं आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलताना त्यांनी अजयला ओळखत नसल्याचं सांगितलं. वैजयंती घोलप यांनी अजय सावंतच्या गैरहजेरीचा मुद्दा महासभेत उपस्थित केल्यामुळं प्रशासनाची देखील चांगलीच गोची झाली आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अजय सावंतची कदाचित चौकशी केली जाईल. मात्र, एका सफाई कर्मचाऱ्याला बिल्डर बनवणाऱ्यांचं काय? त्यांच्यावर कारवाई होणार की काळाच्या पडद्याआड या प्रकरणावर पडदा टाकला जाणार?

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : ना दिशा सालियनला भेटलो, ना तिच्याशी ओळख, अफवांचा धुरळा उडवणं बंद करा, आदित्य ठाकरेंची 6 वर्षांनी पहिली प्रतिक्रिया
Aaditya Thackeray : ना दिशा सालियनला भेटलो, ना तिच्याशी ओळख, अफवांचा धुरळा उडवणं बंद करा, आदित्य ठाकरेंची 6 वर्षांनी पहिली प्रतिक्रिया
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
Gunaratna Sadavarte : जरांगेंचा शो फेल, एकनाथ शिंदे-उदय सामंत यांचा शो जनतेने नाकारला; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
जरांगेंचा शो फेल, एकनाथ शिंदे-उदय सामंत यांचा शो जनतेने नाकारला; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Rahul Gandhi : पीएम मोदी UPI Tax मागं घ्या, इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींची मागणी, ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी शरणागती स्वीकारल्याचं टीकास्त्र
पीएम मोदी UPI Tax मागं घ्या,राहुल गांधींची इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मागणी
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
₹11 किमतीची वस्तू हाॅस्पिटलमध्ये ₹325 ला विकली जाते; ₹6.75 किमतीच्या सिरिंजची एमआरपी ₹57.20; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हाॅस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला!
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतताना एर्टीगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जखमी
Vasai News: पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पहाटे बीचवर फुटबॉल खेळायला गेला; समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर 15 वर्षीय अंकित बेपत्ता; 72 तासांनंतरही शोध सुरू
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
पुण्यात 'गोल्डन कार'वर वाहतूक पोलिसांची कारवाई; गणेशोत्सवात गोल्डमॅनला दणका
Embed widget