एक्स्प्लोर

कडोंमपाला 6500 कोटीपैकी 1 रुपयाही मिळाला नाही: RTI

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेलं 6 हजार 500 कोटींचं पॅकेज पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण वर्ष उलटूनही या पॅकेजमधील नवा पैसाही उपलब्ध झाला नसल्याचं आता समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे. स्वत: कल्याण-डोंबिवली महापालिकेने तशी माहिती दिल्याचं गलगलींनी म्हटलं आहे. गलगली यांनी या 'पॅकेज'बाबत कल्याण-डोंबिवली महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती मागवली होती. मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये जाहिर केलेल्या 6500 कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी किती रक्कम मनपाला देण्यात आली, अशी विचारणा गलगली यांनी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने गलगलींचा अर्ज नगरविकास खात्याकडे आणि नगरविकास खात्याने एमएमआरडीएकडे पाठवला. केडीएमसी अकाऊंट ऑफिसर आणि जनसंपर्क अधिकारी विनायक कुलकर्णी यांनी गलगलींना त्याबाबतची माहिती दिली. आतापर्यंत कोणताही फंड उपलब्ध झालेला नाही, असं त्यांनी सांगितल्याचं गलगले म्हणाले. 6500 कोटींची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 ऑक्टोबर 2015 रोजी कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीदरम्यान, 6500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. भाजपच्या विकास परिषदेत ही घोषणा केली होती. त्यापूर्वी राज्य सरकारने 27 गावांसाठी 1200 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केलं होतं. संबंधित बातम्या

'कल्याण-डोंबिवली स्मार्ट आणि सेफसिटी बनवायचीय', मुख्यमंत्र्यांसह दिग्गज पालिका प्रचारात

पॅकेजवरुन मुख्यमंत्र्यांचं घूमजाव, मनसेचं गाजर आंदोलन

6500 कोटींच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या अंगलट? निवडणूक आयोग विधान तपासणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget