एक्स्प्लोर
28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, बेडरुममध्ये 6 वर्षीय मुलीचा मृतदेह
मुंबई : मुंबईत एका 28 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत्या घरी या महिलेने गळफास घेतला.
पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेहही आढळून आला. नवऱ्याशी झालेल्या भांडणातून महिलेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी अधिक माहितीसाठी पीडित महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी कलम 302 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement