एक्स्प्लोर
कल्याणमधील चोरट्यांचा मंदिरातील दानपेटीवर डल्ला
कल्याण: कल्याणमध्ये काल रात्रीच्या सुमारास मंदिरातील दान पेटीवर चोरट्यांनी दान पेटीवर डल्ला मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे आता मंदिर ही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरातील दत्त मंदिरात काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. मूर्ती समोरील दान पेटी उघडून त्यामधील रोकड लंपास करत पळ काढला.
चोरट्यांच्या या लीला मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. या प्रकरणी स्थानिक महात्मा फुले पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement