एक्स्प्लोर

कॉलेजच्या विद्यार्थांना धमकावून मोबाईल लुटणारा गजाआड

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावून, घाबरवून लुटणाऱ्या एका भामट्याला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने विद्यार्थ्यांकडून लुटलेले 25 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

मुंबई : कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावून, घाबरवून लुटणाऱ्या एका भामट्याला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. रामकीसन शिंदे असे त्याचे नाव असून त्याने विद्यार्थ्यांकडून लुटलेले 25 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. रामकीसन शिंदे हा भामटा कल्याण पूर्व भागात कॉलेज किंवा क्लासला जाणाऱ्या युवकांना एकटं गाठायचा. त्यानंतर तू माझ्या प्रेयसीला फोन का करतो? किंवा माझ्या बहिणीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? अशी विचारणा करत त्यांना धमकवायचा. धमकावल्यानंतर घाबरलेल्या या विद्यार्थ्यांना तो बाजूला घेऊन जात दमदाटी करून त्यांचे मोबाईल पाहण्यासाठी घ्यायचा. मोबाईल हातात पडल्यानंतर तो तिथून पोबारा करायचा. अशाप्रकारे त्याने कल्याण पूर्व भागात सलग 25 ते 30 गुन्हे केल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. पोलिसांनी या भामट्याचा शोध सुरु केल्यानंतर पोलिसांना त्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले. या फुटेजच्या सहाय्याने पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. चोरलेले मोबाईल त्याने मुंब्र्यात जाऊन विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं. रामकिसनने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मुंब्रा इथून शोएब शेख, सलीम अन्सारी आणि शहानवाज सय्यद या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 25 मोबाईल जप्त केले आहेत. त्यांनी यापूर्वी असे काही गुन्हे केले आहेत का? याचाही पोलीस सध्या शोध घेत आहेत. कॉलेजच्या विद्यार्थांना धमकावून मोबाईल लुटणारा गजाआड

महत्त्वाच्या बातम्या

Dnyanada Kadam : 'एबीपी माझा'च्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार; मुंबई मराठी पत्रकार संघाकडून गौरव
'एबीपी माझा'च्या मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार; मुंबई मराठी पत्रकार संघाकडून गौरव
विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर! पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीय,  रोहिणी खडसेंचा टोला
विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर! पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आलीय,  रोहिणी खडसेंचा टोला
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली, पालक सचिवपदावरून चारच महिन्यात हटवलं
IPS Transfer : मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
मोठी बातमी! डॅशिंग अधिकारी विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
जयकुमार गोरेंनी दंड दाखवला; धैर्यशील मोहिते पाटलांनी 'डायलॉग' मारला, म्हणाले, सोलापूरचा पुरोगामी विचार टिकवला
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
Embed widget