एक्स्प्लोर

'मुलींनो तोकडे कपडे घालू नका', जे जे मेडिकल कॉलेजचे आदेश

कॉलेज प्रशासनाने अशी कारवाई केल्यास उत्तर देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. मुलींनी कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत, याबाबत वाद यापूर्वी मुंबईतील महाविद्यालयांत पाहायला मिळाला होता.

मुंबई : जे जे मेडिकल कॉलेज परिसरात विद्यर्थिनींनी तोकडे कपडे घालून फिरु नये. तसेच कॉलेजच्या अस्तित्त्व युवा महोत्सवातही मुलींनी तोकडे कपडे परिधान करु नये, असा नियम जे जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्या नावाने जे जे मेडिकल कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये फिरत आहे. याशिवाय रात्री 10 च्या आत विद्यार्थिनींनी हॉस्टेल मध्ये यावे, असंही या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे.

या नियमांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. कॉलेज प्रशासनाने अशी कारवाई केल्यास उत्तर देण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. मुलींनी कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत, याबाबत वाद यापूर्वी मुंबईतील महाविद्यालयांत पाहायला मिळाला होता.

जे जे मेडिकल कॉलेजच्या वोर्डन शिल्पा पाटील यांच्या नावाने कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा मेसेज फिरत आहे. 18 मार्चपासून जेजेमध्ये कॉलेजचा 'अस्तित्त्व' हा महोत्सव सुरु होता. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हॉस्टेलच्या वॉर्डनकडून डीन चंदनवाले यांच्या नावाने मेसेज फॉरवर्ड करण्यात आला.

या मेसेजमध्ये फेस्टिवलमध्ये मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय अस्तित्व महोत्सवात तुम्ही जर तोकडे कपडे घातले तर आम्ही इव्हेंट कॅन्सल करु, अशी तंबी कॉलेजकडून देण्यात आली आहे.

यावरच न थांबता मुलींनी रात्री 10 वाजण्यापूर्वी हॉस्टेलला परत यायला पाहिजे, मुले आणि मुलींनी वेगळं बसावे, मुलं-मुलींनी कार्यक्रमात एकत्र डान्स करू नये, असे नियम लादण्यात आले आहेत. मुलींना असे नियम असताना मुलांना मात्र कितीही वाजता परत येण्याची मुभा देण्यात आली आहे. या अजब नियंमाना विद्यार्थ्यांनी मात्र कडाडून विरोध केला आहे.

याप्रकरणी जे जे डीन अजय चंदनवाले यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता, त्यांनी योग्य कपडे परिधान करुन यावे, असा मेसेज मी दिला होता. शिवाय होळीला महाविद्यालय परिसरात गोंधळ झाल्यानंतर आम्ही काही कडक नियम केले आहेत. हे नियम या कार्यक्रमा पुरते होते. शिवाय, याबाबत विद्यार्थिनीचं म्हणणं ऐकलं जाईल आणि या बाकी नियमांबाबत विचार केला जाईल असं चंदनवाले यांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Neelam Gorhe : IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
Embed widget