एक्स्प्लोर

जयदीप आपटेचा वकील म्हणतो पकडलं नाही, सरेंडर केलं; पोलिसांनी दावा फेटाळला!

 बाजारपेठ पोलिसांकडे जयदीप येईल आणि स्वतःला सरेंडर करेल असे ठरले होते त्यानुसार हे घडले आहे. जी चुकीची स्टोरी सांगितली जाते तो अंधारामध्ये लपत कुटुंबाला भेटण्यासाठी ते सर्व साफ खोटे आहे, असे जयदीप आपटेचे वकील म्हणाले.

मुंबई : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला  (Jaydeep Apte)  ताब्यात घेतलंय. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. कुटुंबीयांना भेटण्यासाठी आल्यावर ताब्यात घेतल्याचा  पोलिसांचा दावा जयदीप आपटेचे  वकील गणेश सोवनी यांनी फेटाळला  असून निराधार असल्याचे म्हटले आहे.  जयदीप आपटेने आत्मसमर्पण केले आहे, असा दावा  वकिलांनी केला आहे.  

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटने संदर्भात असलेला मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. चेतन पाटील यांची पोलीस कोठडी आज संपत असून पोलिस तपास करायचा असल्यास त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तर मुख्य  आरोपी जयदीप आपटे याची तपासाअंती चार्जशीट दाखल केली जाणार त्यात जयदीप आपटे याची चौकशीत काय काय अपेक्षित आहे त्यानुसार पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे .  आपटे कुटुंबीयांना भेटण्यासाठी लपून छपून आला असता त्याला ताब्यात घेण्यात आलंय. जयदीप आपटेला पकडण्यासाठी सात पथकं नेमण्यात आली होती. याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने आपटेला ताब्यात घेतलं, असे पोलिसांचे म्हणणे आहे.तसेच फरार झाल्यानंतर  आरोपी जयदीप आपटे हा वकिलांच्या संपर्कात होता.     

जयदीप आपटेचे वकील काय म्हणाले?

अटकपूर्व जामिनाला न जाता स्वतःहून सरेंडर होणे पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे आम्ही उचित समजले.  त्यामुळे त्याच  हिशोबाने कुटुंबांशी चर्चा करून आज सरेंडर करायचा निर्णय  कालच निर्णय झाला होता.  बाजारपेठ पोलिसांकडे येईल स्वतःला सरेंडर करेल पुढील न्याय प्रक्रिया होईल असे आजच ठरले होते त्यानुसार हे घडले आहे. जी चुकीची स्टोरी सांगितली जाते तो अंधारामध्ये लपत कुटुंबाला भेटण्यासाठी ते सर्व साफ खोटे आहे.  तपास यंत्रणेशी सहकार्य करणे त्याच्यावर झालेले आरोप हे कसे निराधार आहेत हे सांगण्यासाठी  तपास यंत्रणेला आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच   न्यायालयीन प्रक्रियेला देखील  सामोरे जाणार आहे.

सरेंडर कधी आणि कसे करायचे हे आधीच ठरले होते, वकिलांचा दावा 

 मालवणला गेल्यानंतर कोर्टात हजार केल्यानंतर आम्ही हजर होऊन युक्तिवाद जो करायचा आहे तो केला जाईल.  जयदीप आपटेला हजर करण्यासाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. गलिच्छ राजकारण झाले आहे आणि त्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत.  त्यामुळे आणखी काही फाटे फुटू नयेत सर्व शांततेने व्हावे यामागे कुठली लपाछपी करायची नव्हती.  शांततेने निर्णय घेऊन त्याला सरेंडर करणे हाच आमच्या पुढे पर्याय होता, असे वकील म्हणाले. 

हे ही वाचा :

Jaydeep Apte: जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होईल, ताबडतोब त्याच्या जामिनाची व्यवस्था करा, ठाण्यातून आदेश गेल्याचा संजय राऊताचा दावा

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget