एक्स्प्लोर
मुकेश अंबानींच्या दुसऱ्या मुलाचाही साखरपुडा?
मुकेश अंबानींच्या घरी दोन आठवड्यात दुसऱ्या साखरपुड्याची चर्चा रंगू लागली.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एका साखरपुड्याची लगबग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशाचा साखरपुडा झाल्यानंतर आता त्यांचा धाकटा मुलगा अनंतचाही साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे.
मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी ईशाचा पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत 9 मे रोजी साखरपुडा झाला. तर त्याआधी मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाशचा दोन महिन्यांपूर्वी श्लोका मेहतासोबत साखरपुडा झाला. त्यानंतर आता अनंतनेही नंबर लावल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. संबंधित बातम्या दररोज 21 किमी चालणं, 5 तास व्यायाम, अनंत अंबानीचे खडतर परिश्रम
मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी ईशाचा पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत 9 मे रोजी साखरपुडा झाला. तर त्याआधी मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाशचा दोन महिन्यांपूर्वी श्लोका मेहतासोबत साखरपुडा झाला. त्यानंतर आता अनंतनेही नंबर लावल्याचं म्हटलं जात आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. संबंधित बातम्या दररोज 21 किमी चालणं, 5 तास व्यायाम, अनंत अंबानीचे खडतर परिश्रम VIDEO : मुडके ना देखो, मुकेश अंबानींचा लेकीसोबत डान्स
नीता अंबानींचा भन्नाट डान्स, मुलीच्या लग्नापूर्वी व्हिडीओ व्हायरल
मुकेश अंबानींची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं
अंबानींच्या घरी लग्नाची धामधूम, अँटिलियात ग्रॅण्ड पार्टी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















