एक्स्प्लोर

मुंबईत मतदानावाढीचा चकवा नव्हे, मतदारांत वाढ : सहारिया

मुंबई : 2012 मधील मुंबई महापालिका निवडणुकांच्या तुलनेत 2017 मधील निवडणुकीतल्या मतदानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत तब्बल 6 लाख अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. 2012 ला मत नोंदवलेले मतदार - 44 लाख (44.75%) 2017 मध्ये मत नोंदवलेले मतदार - 50 लाख (55%) मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला असला तरी अनेकांना मतदार यादीतील घोळामुळे मतदान करता आले नाही. मुंबईत 2012 मध्ये भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या यादीमध्ये 1 कोटी 2 लाख मतदार होते. 5 जानेवारी 2017 ला तयार करण्यात आलेल्या यादी मध्ये 91 लाख 80 हजार मतदारांची यादी तयार करण्यात आली होती. म्हणजेच जवळजवळ 11 लाख मतदार हे यंदाच्या मतदार यादीतून गायब होते. मात्र मतदारयादी सातत्यानं नियमित करण्यात येते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादी नियमित करण्यात आली. यात नव्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली, तर मृत, मुंबईबाहेर स्थलांतरित, दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जी अंतिम यादी जाहीर केली त्या यादीनुसारच यादीतील सर्वांना मतदानाचा हक्क होता, असे म्हणत राज्य निवडणूक आयोगाने याची जबाबदारी केंद्रावर ढकलली. भारत निवडणूक आयोगानं तयार केलेल्या मतदार याद्या विधानसभा मतदारसंघानुसार तयार केल्या. याच मतदार याद्या या महापालिका निवडणुकीत प्रभागानुसार फोडण्यात आल्या. त्यामुळे वॉर्ड बदलला असेल पण यादीत नाव निश्चितपणे असेल, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. गेली अनेक वर्ष मतदान करणाऱ्यांचे कोणत्याही वॉर्डात नाव नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget