एक्स्प्लोर

कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत इमारतींवर बुलडोझर

कल्याणच्या आडीवली, ढोकळी आणि पिसवली गावातही अशाचप्रकारे अनधिकृतपणे थेट सात ते आठ मजल्यांचे टॉवर उभारण्यात आले होते. या बांधकामांवर आज केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त सुनील जोशी आणि महापालिकेच्या पथकानं कारवाई सुरू केली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत इमारतींवर आज महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. कल्याण आणि डोंबिवली शहरांना लागून मोठा ग्रामीण परिसर असून या भागात पालिकेची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामं करण्यात येतात.

कल्याणच्या आडीवली, ढोकळी आणि पिसवली गावातही अशाचप्रकारे अनधिकृतपणे थेट सात ते आठ मजल्यांचे टॉवर उभारण्यात आले होते. या बांधकामांवर आज केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त सुनील जोशी आणि महापालिकेच्या पथकानं कारवाई सुरू केली.

अजस्त्र पोकलेन मशीनच्या साहाय्यानं या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. यापुढे डोंबिवलीच्या 27 गावातही अशीच कारवाई करण्यात येणार असून महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर्स मागवण्यात येणार असल्याची माहिती बोडके यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात ही कारवाई आणखी जोरदार पद्धतीनं होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Mumbai Police LOC Alert : मोठी बातमी! अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका विरोधात लूकआऊट नोटीस जारी, CJP चे तिन्ही नेते मुंबई पोलिसांच्या रडारवर
मोठी बातमी! अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका विरोधात लूकआऊट नोटीस जारी, CJP चे तिन्ही नेते मुंबई पोलिसांच्या रडारवर
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
मी सुनेत्रावहिनींची व्यक्तिगत माफी मागतो, मात्र..; पालकमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यावर रोहित पवार ठाम, म्हणाले...
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
Embed widget