एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दिवाळीतल्या प्रदूषणावर नियंत्रण मंडळाचं लक्ष

दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असतं. यामुळेच यंदा न्यायालयानंही फटाके फोडण्यावर नियम आणि अटी लावल्या आहेत. मात्र दुसरीकडे याच प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळही सज्ज झालंय.

कल्याण: दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. या प्रदूषणावर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं बारीक लक्ष असणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात तीन ठिकाणी हवेतल्या प्रदूषणाची चाचणी सुरूही करण्यात आली आहे. कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर अशा तीन ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण मोजणाऱ्या मशिन्स कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करताना प्रदूषणाबाबत भान ठेवणं आवश्यक आहे. दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असतं. यामुळेच यंदा न्यायालयानंही फटाके फोडण्यावर नियम आणि अटी लावल्या आहेत. मात्र दुसरीकडे याच प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळही सज्ज झालंय. यासाठी ठाणे जिल्ह्यात तीन ठिकाणी हवेतल्या प्रदूषणाची चाचणी सुरूही करण्यात आली आहे. कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर अशा तीन ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण मोजणाऱ्या मशिन्स कार्यान्वित केल्या आहेत. या मशीनद्वारे दिवाळीच्या एक आठवडा आधीपासून ते दिवाळी संपेपर्यंत हवेची रोज चाचणी केली जाणारेय. या चाचणीत प्रदूषणाची रोजची आकडेवारी तर दिसेलच, शिवाय दिवाळीच्या तीन ते चार दिवसात वायू प्रदूषण किती वाढलं, हे सुद्धा आकडेवारीसहीत समोर येणार आहे. या चाचणीत जर प्रदूषणाची आकडेवारी धोक्याच्या पातळीबाहेर गेली तर अर्थातच याचे परिणाम पुढील वर्षीपासून आपल्याला भोगावे लागू शकतात. कारण प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल संवेदनशील आला तर कदाचित पुढील वर्षीपासून फटाक्यांवर पूर्णपणे बंदीही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : दिल्लीतली महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करत आहे - संजय राऊतSunil Tatkare Navi Delhi : जास्त ठिकाणी लढलो असतो तर जागा जास्त मिळाल्या असत्या - सुनील तटकरेAjit Pawar Delhi Visit : अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण माझाच्या हातीMarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
मंत्रि‍पदाच्या संख्येवरून महायुतीत रस्सीखेच! आता भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; स्ट्राइक रेटचा दाखला देत केली मोठी मागणी
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Eknath Shinde Health: एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट, पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा, डॉक्टर म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट, पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा, डॉक्टर म्हणाले...
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Embed widget