एक्स्प्लोर

इमानवर यशस्वी शस्त्रक्रिया, पहिला फोटो समोर

मुंबई : जगातील सर्वात वजनदार महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात 7 मार्च रोजी इमानवर वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी डाएट आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच तिचं 100 किलो वजन घटलं होतं. त्यानंतर आता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला हे इमानवर उपचार करत आहेत. पुढील सहा महिने या ठिकाणी इमानच्या लठ्ठपणावर उपचार होणार आहेत. इमानवर यशस्वी शस्त्रक्रिया, पहिला फोटो समोर 36 वर्षीय इमान वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती. इजिप्तहून भारतात आलेल्या इमानचं महिन्याभरापूर्वीचं वजन 498 किलो होतं. इमानवरील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आचा तिच्या रिपोर्टनंतर पुढच्या उपचारांना सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान इमानचा शस्त्रक्रियेनंतरचा पहिला फोटो काढण्यात आला आहे. संबंधित बातम्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आलेल्या लठ्ठ महिलेला क्रेनने उचललं जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचे वजन...

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, 10 जण गंभीर जखमी
चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, 10 जण गंभीर जखमी
आमच्या पक्ष नेतृत्वानं आत्मपरिक्षण करावं; सचिन अहिरांनंतर ठाकरेंचा आणखी एक आमदार नाराज?
आमच्या पक्ष नेतृत्वानं आत्मपरिक्षण करावं; सचिन अहिरांनंतर ठाकरेंचा आणखी एक आमदार नाराज?
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir : स्वत: आमदार, उपनेते, कामगार सेना अध्यक्ष, मुलीला प्रभाग समिती, भावाला BEST समिती, सचिन अहिरांना ठाकरेसेनेत कोणती पदं? 
स्वत: आमदार, उपनेते, कामगार सेना अध्यक्ष, मुलीला प्रभाग समिती, भावाला BEST समिती, सचिन अहिरांना ठाकरेसेनेत कोणती पदं? 

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir and Aaditya Thackeray: पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले....
Embed widget