एक्स्प्लोर

...तर मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरेन : महादेव जानकर

नागपूरमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी महादेव जानकरांनी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले.

मुंबई : "शिवसेना आणि भाजप युती टिकवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंचेही पाय धरेन," असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं. एबीपी माझाशी बातचीत करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. "माझं आणि उद्धवसाहेबांचं रिलेशन चांगलं आहे. युती टिकवण्यासाठी रासप शिवसेनेचेही पाय धरायला जाईन," असं जानकर म्हणाले. मी छोटा आहे, त्यांचे पाय धरेन : जानकर "एकत्र राहण्यासाठी जसं मुख्यमंत्री महोदयांना विनंती करु शकतो, तसं उद्धव ठाकरेंचे देखील पाय धरु शकतो. शिवसेना-भाजप एकत्र राहावी ही रासपची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि मी उद्धवसाहेबांचेही पाय धरायला जाणार आहे. आम्हा भावाभावांमध्ये कितीही भांडणं झाली, तरी दुसऱ्याच्या परड्यात ओतणार नाही, आमच्याच आळीत कसं टाकलं जाईल, याचा प्रयत्न करु. शिवसेना, भाजप, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि शेतकरी संघटना, आम्ही कसं एकत्र राहायचं, यासाठी आम्ही प्रयत्न करु. यासाठी मी प्रयत्न करेन, मी विनंती करेन, मी पाय धरेन. कारण मी यांच्यापेक्षा छोटा आहे. पक्षही छोटा आहे, वय पण छोटं आहे," असं जानकर म्हणाले. जानकरांनी दानवेंचे पाय धरले! नागपूरमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी महादेव जानकरांनी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट भाजपने अखेर पूर्ण केला. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्याची चर्चाही रंगली होती. त्याविषयी बोलताना जानकर म्हणाले की, "मी नेहमीच दानवे, गडकरी यांचे पाय धरतो. मुंडेंचेही पाय धरायचो. ही आपली संस्कृती आहे." 16 जुलैला निवडणूक एकूण 11 विधानपरिषद आमदार यावेळी निवृत्त होणार असून 27 जुलै 2018 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपचा एक, शिवसेना, रासप आणि शेकापच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Lalbaug Parel Eid Rada Marathi News: ईदच्या मिरवणुकीवेळी राडा; लालबाग-परळमध्ये नेमकं काय घडलं?
ईदच्या मिरवणुकीवेळी राडा; लालबाग-परळमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai News:मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा; डॉक्टर टॉवरवर चढला अन्...जीवन संपवण्याचा प्रयत्न; कारणंही आलं समोर, पोलीस, अग्निशमन दलानं वाचवला जीव
मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा; डॉक्टर टॉवरवर चढला अन्...जीवन संपवण्याचा प्रयत्न; कारणंही आलं समोर, पोलीस, अग्निशमन दलानं वाचवला जीव
Mumbai News: कार्यक्रम रिक्षा चालकांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र वाटपाचा अन् डान्स, गाणी वाजली भोजपुरी; प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमात काय घडलं?
कार्यक्रम रिक्षा चालकांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र वाटपाचा अन् डान्स, गाणी वाजली भोजपुरी; प्रकाश सुर्वेंच्या कार्यक्रमात काय घडलं?

व्हिडीओ

Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
100-200 सोडून द्या, निवासी भागात तब्बल 300 किमीच्या स्पीडने पोर्शे कार चालवली, दुचाकीवाल्याना बाजूनं काय गेलं हेच कळंना, ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या, कार जप्त; तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल
Mehboob Shaikh MPSC Exam: MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
Vijay Wadettiwar On Supriya Sule OBC Certificate: राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंनी सुद्धा काढून ठेवलं, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा आरोप
Nashik Crime News: पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Nepal Flash Flood: नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
Rule Change From 1st September: LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
Jalgaon News: चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
Embed widget