एक्स्प्लोर

बारावी मराठीचा पेपर फुटला नाही : बोर्ड

नवी मुंबई : बारावी मराठी विषयाचा पेपर फुटला नाही. त्यामुळे मराठीचा पेपर पुन्हा होणार नाही, असं मुंबई विभागीय शिक्षण बोर्डाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बारावी मराठीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधीच काही काळ फुटल्याची माहिती समोर आली होती. परीक्षा सुरु होण्याआधी 5 मिनिटं आधीच मराठीचा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात बोर्डाकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय म्हणाले की, परीक्षा केंद्रावर 10 वाजता पेपर उघडला जातो. त्यानतंर तो पर्यवेक्षकांकडे देण्यात येतो. सरकारच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या हातात 10 मिनिटं आधी पेपर दिला जातो. यावेळी कोणीतरी खोडसाळपणा केल्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या पेपरच्या फोटोवर 10.46 ची वेळ आहे. त्यामुळे ज्याने हा पेपर व्हायरल केला आहे, त्याच्या मोबाईलमध्ये 5 मिनिट वेळ मागे असण्याची शक्यता आहे. परीक्षा सुरु होण्याआधीच बारावी मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर! दरम्यान, सायबर क्राईम सेलकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. सोशल मीडियावरुन अशा पद्धतीने पेपर लीक होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 2015 आणि 2016 मध्येही अशाच प्रकारे बारावीचे पेपर लीक झाले होते. यंदाही पेपर लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget