एक्स्प्लोर

मुंबईच्या आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळलं, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीत रॉयल पामजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली आहे. आरे कॉलनीतील मैदानात कोसळल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर तीन गंभीर जखमी आहेत. कोसळलेलं हेलिकॉप्टर जुहू एअर बेसवरुन 12 वाजताच्या सुमारास निघालं होतं. जॉय राईडसाठी हेलिकॉप्टर ठाणे परिसरात गेलं होतं. ठाण्यावरुन परतत असताना फिल्टर पाडा परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर अमन एव्हिएशन या खासगी कंपनीचं असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातून परतत असताना क्लचमध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. पायलटनं फिल्मसिटीच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला हेलिपॅडवर उतरता न आल्यामुळे पायलटनं एमर्जन्सी लँडिग केलं. यावेळी हेलिकॉप्टर कोसळून त्याला आग लागली. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांपैकी दोघेजण पायलट होते, तर दोघे जॉय राईडसाठी आलेले प्रवासी होते. दरम्यान हेलिकॉप्टर कोसळल्यानं चौघेही जखमी झाले होते. चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.  सर्व जखमींना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एअरफोर्सची टीम आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत पुरवली जात आहे. अपघात झालेलं ठिकाण रस्त्यापासून लांब असल्यामुळे मदतकार्यात अडथळेही येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन

Embed widget