एक्स्प्लोर

मुसळधार पावसामुळे लोकलसेवेवर परिणाम, मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प तर पश्चिम रेल्वेलाही फटका

येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई : काल रात्री पासून मुंबईसह उपनगरात होणाऱ्या जोरदार पावसाचा परिणाम थेट मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील भांडुप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर हार्बर मार्गही पूर्णपणे बंद झाला आहे. पश्चिम रेल्वे मात्र वसई-विरार वाहतूक ठप्प झाली आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाबेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. Mumbai Rains | मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, अधेरी सबवे भागात पाणी साचलं | ABP Majha लोकल वाहतूक ठप्प मध्य रेल्वे दुसरीकडे भांडुप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे जाणारी धीम्या आणि जलद दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबवली आहे. पश्चिम रेल्वे गेल्या 8 तासांत वसई-विरार भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम थेट रेल्वे वाहतुकीवर पाहायला मिळतो आहे. नालासोपाराला रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे विरार-वसई  रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याही विरार रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. विरारहून डहाणूच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. हार्बर मार्ग मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील वाशी-सीएसटी मार्गावरील रेल्वेवाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कोकण मुसळधार पावसामुळे कोकणात जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवण्यात आली आहे. नागोठण्यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागतं आहे. Konkan Railway | कोकणातील रेल्वे वाहतूक ठप्प, करंजाडी रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ST चा ताफा अधिक सक्षम होणार, तब्बल पाच हजार 'लालपरी'बस येणार, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही : मंत्री प्रताप सरनाईक
ST चा ताफा अधिक सक्षम होणार, तब्बल पाच हजार 'लालपरी'बस येणार, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही : मंत्री प्रताप सरनाईक
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Narendra Modi : पंतप्रधानांच्या बालमित्राची जमीन कोण हडपली? मिरा भाईंदरच्या असगरअलींची भाजप नेत्याच्या विरोधात CBI चौकशीची मागणी
पंतप्रधानांच्या बालमित्राची जमीन कोण हडपली? मिरा भाईंदरच्या असगरअलींची भाजप नेत्याच्या विरोधात CBI चौकशीची मागणी
जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 
जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Embed widget