एक्स्प्लोर

Mumbai Rains | मुंबईसह उपनगरात मुसळधार, सखल भागात पाणी साचलं, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

रात्रभर कोसळत असलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफ लाईनलाही बसला आहे. सायन परिसरातील रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने दादर ते कुर्ला रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू

मुंबई : हवामान खातं आणि वेधशाळेच्या अंदाजानंतर मंगळवारी रात्रीपासून  मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाने हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. यात गाड्याही तरंगतांना दिसल्या. तर तिकडे सायनच्या गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं आहे. मुंबईतल्या लालबाग, परेल, दादर, सायन, कुर्लासह मुलुंड, भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव या उपनगरांमध्येही जोरदार सरी बरसत आहेत. रात्रभर अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसला. दरम्यान, रात्रीपासूनच्या दमदार पावसामुळे रस्त्यावरील वाहनांना मोठ्या अडचणी येत असल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी गाड्यांमध्ये जाऊन नुकसान झालं आहे. Igatpuri Waterfall | वीकेंडचा आनंद लुटायचाय...इगतपुरीला चला! | नाशिक | ABP Majha पावसाचा रेल्वेवरही परिणाम  रात्रभर कोसळत असलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफ लाईनलाही बसला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरही पाणी साचायला सुरुवात झालीय. सायनमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. मात्र त्याचा अजून तरी वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही, सध्या तिन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. 26 आणि 27 जुलैला अतिवृष्टीचा इशारा 26 जुलै आणि अतिवृष्टी हे समीकरण पुन्हा एकदा कायम राहणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण 26 आणि 27 जुलैला मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच आज आणि उद्याही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईप्रमाणे कोकणातही जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Heavy Rain Mumbai | मुंबईत 26,27 जुलैला मुसळधार सरी कोसळणार- हवामान विभाग | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget