एक्स्प्लोर

प्रीती राठी अॅसिड हल्ला | अंकुर पनवारची फाशी रद्द करुन जन्मठेपेची शिक्षा

हरियाणाची प्रीती राठी दिल्लीहून 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. वांद्रे टर्मिनस स्थानकात तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अंकुर पनवारने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले होते.

मुंबई : 2013 मध्ये घडलेल्या प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी अंकुर पनवार याला मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंकुरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अॅसिड हल्ल्याप्रकरणी एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. नौदलाच्या रुग्णालयात नोकरीवर रुजू होण्यासाठी हरियाणाची प्रीती राठी दिल्लीहून 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. गरीबरथ एक्स्प्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती आपल्या कुटुंबियासह उतरत असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अंकुर पनवारने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही प्रीतीचे प्राण वाचवण्यात त्यांना अपयश आले. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अंकुर पनवारला सप्टेंबर 2016 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. प्रीतीवर अंकुरने अॅसिड हल्ला केला आणि त्यानंतर तो पुन्हा दिल्लीला फरार झाला. त्याने इतक्या सराईतपणे या हल्ल्याचं प्लानिंग केलं होतं, की अंकुरला अटक करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचला तब्बल नऊ महिने लागले. या काळात जवळपास 133 जणांना संशयित म्हणून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. वांद्रे टर्मिनसवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचाही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी याचिका प्रीतीच्या वडीलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget