एक्स्प्लोर

गावठाण म्हणजे झोपडपट्टी नव्हे, एसआरए योजना लागू करण्यास विरोध, हायकोर्टाकडून दखल

मुंबईतील गावठाणांचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) तूर्तास समावेश करू नका. असे निर्देश देत एसआरए योजनेअंतर्गत या जागा ताब्यात घेण्यास मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

मुंबई : मुंबईतील गावठाणांचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) तूर्तास समावेश करू नका. असे निर्देश देत एसआरए योजनेअंतर्गत या जागा ताब्यात घेण्यास मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विकास आराखड्यात मुंबईतील गावठाणांचा राज्य सरकारने थेट झोपडपट्टीत समावेश करुन तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) लागू करण्याला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. विकास आराखड्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गावठाणातील रहिवाशांनी बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनच्या पुढाकाराने याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत एसआरए अंतर्गत जागा ताब्यात घेण्यास तसेच बांधकामांवर कारवाई करण्यास चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. मुंबईत एकूण 189 गावठाणं असून यातील 63 गावठाणांचा समावेश एसआरए योजनेत करण्यात आला आहे. मात्र याला गावठाणातील अनेक रहिवाशांनी विरोध करत हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. फ्लॉइड ग्रासियास यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, गावठाण म्हणजे झोपडपट्टी नव्हे, हे लोक पूर्वापार इथं राहत आहेत. त्यामुळे या योजनेने गावठाणातील रहिवाशांचे नुकसान होत असून शासनही त्यांच्याशी एसआरएतील रहिवाशांप्रमाणेच वागत आहे. त्यामुळे शासनाने डीपी प्लॅनमध्ये गावठाणांचा भाग स्वतंत्र दर्शवावा अशी मागणी केली आहे. यावर हायकोर्टाने एसआरएअंतर्गत जागा ताब्यात घेण्यास तसेच बांधकामांवर कारवाई करण्यास तूर्तास स्थगिती देत ही सुनावणी तहकूब केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget