एक्स्प्लोर

एक न झालेली नियुक्ती, अभिनंदन आणि डिलीट झालेलं ट्वीट

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आज एक ट्विट केले. या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, काही वेळानंतर हे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की पाटील यांच्यावर ओढावली.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी देणार असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहे. याच संदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी एक ट्विट केलं. काही वेळातचं हे ट्विट तुफान व्हायरल झालं. देवेद्र फडणवीस यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. मात्र, काही वेळातचं हे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की हर्षवर्धन पाटील यांच्यावर आली.

आज भाजप नेते आणि इंदापुरचे माजी आमदार यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संसदीय समितीमध्ये नेमणूक झाली म्हणून अभिनंदनाचे ट्विट केले. मात्र, काही वेळातचं त्यांना हे ट्विट डिलीट करावे लागले.

काय होते ट्विट? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संसदीय समितीमध्ये नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे मनः पूर्वक अभिनंदन.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संसदीय समितीमध्ये नेमणूक सुरू झाल्याचं ट्विट हर्षवर्धन पाटील यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मात्र, अद्याप फडणवीस यांना अधिकृतरित्या केंद्रीय समितीचा निरोप नाही. याबाबत खुलासा करणारं ट्विट भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केले आहे.

काय आहे केशव उपाध्याय यांचे ट्विट "माझे आताच आपले नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलणे झाले. अद्याप अशी कोणतीही नियुक्ती झालेली नाही. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत नेमणूक

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert: मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
Mumbai Rain : 500 मिमी पाऊस पडूनही 'हिंदमाता' जलमुक्त! बीएमसीच्या 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्पाची कमाल
500 मिमी पाऊस पडूनही 'हिंदमाता' जलमुक्त! बीएमसीच्या 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्पाची कमाल
मद्यपान करुन पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह महागात पडला, वसईच्या भोईदा पाडा इथं एक जण बुडाला 
मद्यपान करुन पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह महागात पडला, वसईच्या भोईदा पाडा इथं एक जण बुडाला 

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Embed widget