एक्स्प्लोर

घाटकोपरमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या घालून स्थानिकाची हत्या

दिवसाढवळ्या मुंबईच्या घाटकोपर परिसरात गोळ्या घालून एका स्थानिकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबई : दिवसाढवळ्या मुंबईच्या घाटकोपर परिसरात गोळ्या घालून एका स्थानिकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू दुबे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून घाटकोपरमधील गोळीबार रोड परिसरात ही घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बबलू दुबे हा गोळीबार रोड परिसरात त्याच्या गाडीजवळ बसला होता. तीन इसम एका रिक्षातून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बबलूवर बंदूकीने तीन राऊंड फायर केले. तसेच त्याच्यावर चाकूने वारदेखील केले. हल्ल्यानंतर तीनही मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला. हल्लेखोर तिथून पळाल्यानंतर त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी दुबे याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दुबेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बबलूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. CCTV VIDEO | टिळक नगर रेल्वेस्टेशनवर सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण संबधित बातम्या  टिळक नगर रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला बेदम मारहाण बिल्डर हत्या प्रकरणात 16 वर्षांपासून फरार, छोटा राजनच्या हस्तकाला बेड्या डोंबिवलीच्या कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण, उद्दाम प्रवाशाला बेड्या कामगारांकडून मालकाचे अपहरण करुन हत्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Monsoon Rain Updates: अखेर पाऊस मुंबईत पोहोचला, आकाशात काळ्या ढगांची गर्दी अ्न रिझमिझ धारा, रेंगाळलेला मान्सून कधी सक्रिय होणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
अखेर पाऊस मुंबईत पोहोचला, आकाशात काळ्या ढगांची गर्दी अ्न रिझमिझ धारा, रेंगाळलेला मान्सून कधी सक्रिय होणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Nilesh Chandra On Raj Thackeray: 'दाढी फक्त वाघाला असते, तुमच्यात मनगटात दम असेल तर.....' राज ठाकरेंच्या टीकेला जैन मुनी निलेशचंद्र यांचं थेट आव्हान देत प्रत्त्युत्तर
'दाढी वाघालाच असते, तुमच्यात मनगटात दम असेल तर.....'; राज ठाकरेंच्या टीकेला जैन मुनी निलेशचंद्र यांचं थेट आव्हान देत प्रत्त्युत्तर
Shivsena Operation Tiger : लोकसभा अध्यक्ष ठाकरे गटाला अखेर ऑपरेशन टायगरचा पुरावा देणार, फुटीर खासदारांच्या गटाचा फोटो प्रसिद्ध होणार, दिल्लीत घडामोडींना वेग
लोकसभा अध्यक्ष ठाकरे गटाला अखेर ऑपरेशन टायगरचा पुरावा देणार, फुटीर खासदारांच्या गटाचा फोटो प्रसिद्ध होणार, दिल्लीत घडामोडींना वेग
DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?

व्हिडीओ

Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Dina Patil at Revati Sule Wedding: ठाकरे गटाचा अज्ञातवासातील फुटीर खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात पोहोचला, हसत हसत हात दाखवला अन्...
ठाकरे गटाचा अज्ञातवासातील फुटीर खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात पोहोचला, हसत हसत हात दाखवला अन्...
Praniti Shinde: मोरपिशी रंगाची भरजरी काठापदराची साडी नेसून प्रणिती शिंदे येताच नजरा खिळल्या, सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नातील फोटो व्हायरल
मोरपिशी रंग, भरजरी काठापदराची साडी, प्रणिती शिंदे येताच नजरा खिळल्या
Omraje Nimbalkar Operation Tiger: ठाकरे गट ओमराजे निंबाळकरांचं मन वळवणार? मध्यरात्री दोन आमदार अचानक पुण्यातील घरी भेटायला पोहोचले अन्...
ठाकरे गट ओमराजे निंबाळकरांचं मन वळवणार? मध्यरात्री दोन आमदार अचानक पुण्यातील घरी भेटायला पोहोचले अन्...
Sushma Andhare: नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली; सुषमा अंधारेंनी नंबर शेअर केला, म्हणाल्या, 'गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता..'
नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली; सुषमा अंधारेंनी नंबर शेअर केला, म्हणाल्या, 'गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता..'
Kailas Patil Meet Omraje Nimbalkar: 'जिगरी यार' कैलास पाटील मध्यरात्री ओमराजेंच्या दारी; दोघांमध्ये एक तास खलबतं; भेटीनंतर म्हणाले, 'उद्धव ठाकरेंबाबत...'
'जिगरी यार' कैलास पाटील मध्यरात्री ओमराजेंच्या दारी; दोघांमध्ये एक तास खलबतं; भेटीनंतर म्हणाले, 'उद्धव ठाकरेंबाबत...'
DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल
नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा धाराशिव दौरा, ओमराजेंच्या मतदारसंघात तोफ धडाडणार; 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचं वेळापत्रक समोर
उद्धव ठाकरेंचा धाराशिव दौरा, ओमराजेंच्या मतदारसंघात तोफ धडाडणार; 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचं वेळापत्रक समोर
Embed widget