एक्स्प्लोर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. सरकारसोबतच्या चर्चेतून अखेर कोंडी फुटली आहे.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. काही वेळात कर्मचारी संघटना याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

सरकारसोबतच्या चर्चेतून अखेर ही कोंडी फुटली आहे. आजच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचे आवाहन सरकारने केले होते. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मागीत तीन दिवसांपासून संपावर होते. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांनी हा संप पुकारला होता. या संपात राज्यातील एकूण 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते.

सरकारी कंपन्यांच्या मागण्या सातव्या वेतन आयोगाचा लाभ 1 जानेवारीपासून नव्हे तर तात्काळ लागू करा, पाच दिवसांचा आठवडा, जुन्या निवृत्तीवेतन योजनेचे पुनरुज्जीवन या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी कालपासून तीन दिवस संपावर गेले होते. संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

सरकारी संपाचा रुग्णांना फटका

17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसीय संपावर

राज्य सरकारच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 14 महिन्यांचा थकित महागाई भत्ता

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
MPSC : मोठी बातमी,अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
मोठी बातमी,अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द, MPSC चा निर्णय
Mantralaya Deputation Canceled : 'मलाईदार' पदांवर ठाण मांडलेल्या मंत्रालयातील 314 अधिकाऱ्यांना धक्का; वर्षानुवर्षे एकाच पदावर असणाऱ्यांना शासनाचा 'गो बॅक'चा आदेश
'मलाईदार' पदांवर ठाण मांडलेल्या मंत्रालयातील 314 अधिकाऱ्यांना धक्का; वर्षानुवर्षे एकाच पदावर असणाऱ्यांना शासनाचा 'गो बॅक'चा आदेश
Rustomjee Crown Demolition : प्रभादेवीतील हायप्रोफाईल 'रुस्तमजी क्राऊन'वर BMC चा हातोडा! मंत्री, आमदारांचे निवास असलेल्या टॉवरमधील 9 फ्लॅटवर तोडक कारवाई
प्रभादेवीतील हायप्रोफाईल 'रुस्तमजी क्राऊन'वर BMC चा हातोडा! मंत्री, आमदारांचे निवास असलेल्या टॉवरमधील 9 फ्लॅटवर तोडक कारवाई

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
Embed widget