एक्स्प्लोर

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! कमी झालेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

दिवाळीच्या सुटीबाबत आधीच्या परिपत्रकानुसार कमी केलेल्या सुट्ट्या शाळांना वाढवून मिळणार. कमी झालेल्या सुट्ट्या वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी स्थानिक पातळीवर घेणार

मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्या शिक्षण विभागाच्या आधीच्या परिपत्रकाप्रमाणे कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे देण्यात याव्यात, अशा प्रकारचे परिपत्रक शिक्षण संचालककडून काढण्यात आले आहे. 12 नोव्हेंबरला नियोजित राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळाच्या काळात किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन या सुट्यांचं समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यानुसार जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी त्यासोबतच सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांना स्थानिक पातळीवर शाळांना सुट्टी कधी वाढवून देण्यात येणार? याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या जरी 28 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान देण्यात आल्या असल्या तरी शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने या सुट्ट्या 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर 20 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात येऊ शकतील. त्यामुळे या परिपत्रकानुसार दिवाळीच्या सुट्ट्या या 10 नोव्हेंबरनंतर 12 नोव्हेंबरची परीक्षा झाल्यानंतर 20 नोव्हेंबरपर्यंत मिळू शकतील.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या इतर सरकारी कामांमुळे ज्यांच्या सुट्ट्यांवर परिणाम झालाय त्यांच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यांना या सुट्ट्या नंतर घेता येणार आहेत. दिवाळीत शाळेत यावे लागल्याने अनेक शिक्षकांच्या सुट्ट्या वाया गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर पाठवपुरावा करण्यात येत होता, त्याला यश आले आहे.

यामध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नसल्यामुळे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन वर्गांना पूर्वीप्रमाणे 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यास यावी अशी मागणी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण उपसंचालकांकडे केली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget