एक्स्प्लोर

अंगावर किलोभर सोनं, ‘दादूस’ला वीज चोरीप्रकरणी बेड्या

भिवंडीत टोरंट पॉवर कंपनी व राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने भिवंडीतील कामतघर परिसरातील एका निवासी भागात छापा टाकून बिल्डरसह सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा फेम दादूसच्या विरोधात कारवाई केली.

भिवंडी : सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राफेम संतोष चौधरी उर्फ 'दादूस' याला वीज चोरीप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दादूससोबत आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही 21 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरण काय आहे? भिवंडीत टोरंट पॉवर कंपनी व राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने भिवंडीतील कामतघर परिसरातील एका निवासी भागात छापा टाकून बिल्डरसह  सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा फेम दादूसच्या विरोधात कारवाई केली. भिवंडी शहरातील कामतघर येथे बिल्डर सचिन प्रभुलाल ठक्कर याने निवासी इमारतीच्या समोरील विद्युत वाहिनीला थेट केबल जोडणी करुन तो वीजपुरवठा ऑर्केस्ट्रा फेम संतोष उर्फ दादूस चौधरी यांच्या घरात जोडणी केली. या वीजचोरीची तपासणी टोरंटच्या भरारी पथकाने केली होती. त्यानंतर बिल्डर सचिन ठक्कर व संतोष चौधरी यांना 3 लाख 66 हजार रुपये विद्युत अदा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र वीज बिलाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करू लागल्याने नारपोली पोलिसांनी या दोघांना अटक करुन, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात स्मोवारी हजर केले. या दोघांनी न्यायालयातही वीज बिल जमा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने या दोघा वीज चोरांची रवानगी थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात केली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या कडक निर्णयामुळे चोरट्या वीज चोरांचे धाबे दणाणले असून, भिवंडीतील वीजचोरीविरोधात टोरंट पॉवर कंपनी प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतल्याने वीज चोरांमध्ये धडकी भरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
Embed widget