एक्स्प्लोर

बदलापुरात सायकलवरून पडून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

बदलापूर (ठाणे) : महिला दिनानिमित्त आयोजित सायकल शर्यतीदरम्यान सायकलवरून पडून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापुरात घडली आहे. श्रेया देवेंद्र म्हात्रे असे या मुलीचे नाव असून ती बदलापुरातील कात्रप विद्यालयात नववीत शिकत होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बदलापुरातील सखी या संस्थेच्या वतीने रविवारी (5 मार्च) सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बदलापूर पूर्वेकडील खरवई येथे राहणारी श्रेयाही सहभागी झाली होती. अंबरनाथ बदलापूर रस्त्यावरील डीमार्ट पासून सुरु झालेल्या या शर्यतीत सायकल चालवत श्रेया सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कात्रप भागातील एक्सीस बॅंकेसमोरील रस्त्यापर्यंत आली. तेथून पुढे जात असताना ती सायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झाली. श्रेयाच्या मागोमाग तिची आई मोटरसायकलवर येत होती. तिने तत्काळ श्रेयाला उपचारार्थ एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Abitkar: शासकीय औषधांच्या गुणवत्तेवर आता ‘ड्रग डिटेक्शन’ची नजर; दोन मिनिटांत प्राथमिक तपासणी, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
शासकीय औषधांच्या गुणवत्तेवर आता ‘ड्रग डिटेक्शन’ची नजर; दोन मिनिटांत प्राथमिक तपासणी, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
Mumbai Ghatkoper Crime News: बापाने घाटकोपरच्या स्कायवॉकवरुन खाली फेकून दिलं, डोक्याला मार लागून नऊ महिन्यांचं बाळ तडफडलं, अखेर सायन रुग्णालयात जीव सोडला
बापाने घाटकोपरच्या स्कायवॉकवरुन खाली फेकून दिलं, डोक्याला मार लागून नऊ महिन्यांचं बाळ तडफडलं, अखेर सायन रुग्णालयात जीव सोडला
Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Ram Purnekar and Eknath shinde: साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
साहेब नाही, माझे वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Embed widget