Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Ghatkopar Petrol Pump Hoarding Collapsed:  घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. दरम्यान दुपारपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 May 2024 08:51 AM

पार्श्वभूमी

Ghatkopar Petrol Pump Hoarding Collapsed:  अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात मृतांचा आकडा 14 वर गेला आहे. घाटकोपरच्या...More

Ghatkopar Hoarding Collapsed: घाटकोपरला 500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने मधले दोन गर्डर उचलले जाणार

Ghatkopar Hoarding Collapsed: 500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने आता मधले दोन गर्डर उचलले जाणार आहेत, त्याखाली काही माणसं अडकली असण्याची शक्यता आहे ती पडताळून बघितली जाणार आह, अशी माहिती ndrfनं दिली आहे. NDRF च्या दोन टीम या ठिकाणी काम करत आहेत असंही सांगण्यात आलं आहे.