एक्स्प्लोर

घाटकोपर इमारत दुर्घटना : शिवसेनेच्या सुनील शितपला अटक

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितपला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुंबई : घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितपला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर विक्रोळी पार्कसाईट पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणा सुनील शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा), 336,338,283/17 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुनील शितपला आज न्यायालयात हजर करणार आहेत. साईदर्शन इमारतीच्या तळमजल्याशी छेडछाड करुन सुनील शितपने नर्सिंग होमचं नुतनीकरण केलं होतं. या नुतनीकरणामुळेच इमारत कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सुनील शितपची पत्नी स्वाती शितपने शिवसेनेकडून नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती. मृतांचा आकडा वाढताच घाटकोपर इमारत दुर्घटना : शिवसेनेच्या सुनील शितपला अटक दरम्यान, इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत एकूण 11 जण जखमी झाले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 24 जणांना जिवंत बाहेर काढलं. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचं बचावकार्य सुरु आहे. 14 तासांनंतर राजेश दोषी सुखरुप बाहेर या दुर्दैवी घटनेतील दिलासादायक बाब म्हणजे राजेश दोषी नावाच्या व्यक्तीला सुमारे 15 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. राजेश दोषी यांना जवळच्याच शांतीनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. इमारत दुर्घटनेची चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल सादर करा, असा आदेश मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget