एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबईतील जुहूत सिलेंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी
जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले सर्वजण कामगार आहेत.
![मुंबईतील जुहूत सिलेंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी Gas Cylinder Blast In Building In Juhu 6 Killed Latest Updates मुंबईतील जुहूत सिलेंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/07072713/juhu-fire.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील जुहू परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू, तर 12 जण जखमी झाले आहेत. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
जुहू परिसरातील रात्री दहाच्या सुमारास प्रार्थना इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. तेथे असलेल्या लाकडी आणि भंगाराच्या साहित्यामुळे आग भडकली.
घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग विझवण्यात यश आले आहे. जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले सर्वजण कामगार आहेत.
दरम्यान, जखमी कामगारांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)