एक्स्प्लोर

शिवसेना भवनजवळ झाड अंगावर कोसळून चार जण जखमी

दादरमध्ये अशाच एका घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेना भवनजवळच्या स्वामी समर्थ मठाजवळ ही घटना घडली.

मुंबई : पावसाळा सुरु झाला की झाड कोसळण्याच्या घटना समोर येतात. दादरमध्ये अशाच एका घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर आहे. शिवसेना भवनजवळच्या स्वामी समर्थ मठाजवळ ही घटना घडली. दहीसरमध्येही काल रात्री एका 14 वर्षीय मुलीचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. दहीसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंगरा या मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला. मुंबईतील झाड कोसळून मृत्यू होण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला होता. या घटनांमुळे मुंबईतल्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील विविध भागात झाड कोसळून गाड्यांचं नुकसान झाल्याचंही काल समोर आलं होतं. त्यामुळे जीर्ण आणि जुन्या झाडांमुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. झाड पडून मृत्यू झालेल्या घटना 22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू 23 जुलै 2017 – किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू 7 डिसेंबर 2017 – शारदा घोडेस्वार – डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू 19 एप्रिल 2018 – दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू 9 जून 2018 - दहीसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंगरा या मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत

व्हिडीओ

Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?
Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमधील बिधाननगरच्या मतमोजणी केंद्राबाहेर अभूतपूर्व गोंधळ; टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये राडा, ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक आरोप, म्हणाल्या...
पश्चिम बंगालमधील बिधाननगरच्या मतमोजणी केंद्राबाहेर अभूतपूर्व गोंधळ; टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये राडा, ममता बॅनर्जी यांचा खळबळजनक आरोप, म्हणाल्या...
Baramati and Rahuri Election Result 2026 Live Updates: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात
Baramati and Rahuri Election Result 2026 Live Updates: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, थोड्याचवेळात मतमोजणीला सुरुवात
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Embed widget