एक्स्प्लोर

ऐतिहासिक फ्लोरा फाऊंटनचा नयनरम्य देखावा पुन्हा अनुभवता येणार

मुंबई : मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या दक्षिण मुंबईतल्या फ्लोरा फाऊंटनचा नयनरम्य देखावा मुंबईकरांना पुन्हा अनुभवता येणार आहे. मुंबई ऐतिहासिक वारसा जतन समितने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता तब्बल वर्षभरानंतर फ्लोरा फाउंटनच्या दुरुस्तीचं आणि सुशोभिकरणाचं काम हातात घेतलं जातं आहे. येत्या सहा महिन्यातच फ्लोरा फाउंटनची शोभा पुन्हा अनुभवता येईल, असं महापालिका प्रशासनानं सांगितलं आहे. मात्र, आतापर्यंतच्या दिरंगाईनं या प्रकल्पाच्या खर्चात जवळपास तीन कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे फ्लोरा फाऊंटनचे कारंजे विलोभनीय असले तरी चांगलेच महागात पडणार आहेत.   फ्लोरा फाऊंटनला आता पुनरुज्जीवन मिळतं आहे. गेली ३-४ वर्षे मुंबईची ओळख दर्शवणारा फ्लोरा फाऊंटनचा ऐतिहासीक वारसा बंद पडून होता. आता मात्र लवकरच म्हणजे येत्या सहा महिन्यातच फ्लोरा फाउंटनचं नयनरम्य दृष्य मुंबईकरांना पुन्हा डोळ्यात साठवता येणार आहे.   पहिल्या सहा महिन्यांच्या टप्प्यात फ्लोरा फाउंटनच्या पुतळ्याची झालेली झीज, कारंजामुळे आसपास होणारी पाणी गळती असं दुरुस्तीचं काम केलं जाईल. दुसऱ्या टप्प्यात फ्लोरा फाउंटन आणि आसपासच्या परिसराचं सुशोभिकरण केलं जाईल.   विशेष म्हणजे दक्षिण मुंबई सारख्या वर्दळीच्या ठिकाणी फ्लोरा फाउंटनजवळ मुंबईकरांना निवांत वेळ घालवण्यासाठी एक छोटं पब्लिक पार्कही तयार होईल. या संपूर्ण प्रकल्पाचं काम इन्टँक्ट ऑर्गनायझेशन करते आहे.   फ्लोरा फाउंटनच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला गेला त्यावेळचा प्रस्तावित खर्च होता 1.25 कोटी आणि आता वाढून तो ४.३४ कोटींवर पोहोचला.   मुंबईकरांसाठी हुतात्मा चौक हा परिसरच मुळी अभिमानाचा आहे. त्याच ठिकाणी असलेल्या फ्लोरा फाउंटनसारख्या ऐतिहासीक वारशाकडे मात्र आतापर्यंतच्या दिरंगाईनं बरंच दुर्लक्ष झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार! वेतन कराराचा फेरविचार करा, अन्यथा 15 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार! वेतन कराराचा फेरविचार करा, अन्यथा 15 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार
Ajit Pawar : छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना, सुनेत्रा पवार भावूक
छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना, सुनेत्रा पवार भावूक

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar and Ajit Pawar : 'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
'माझं मन आतून पार तुटून जातंय, हे कटू सत्य स्वीकारायला....',अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवारांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट!
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photo
मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photos
Embed widget