एक्स्प्लोर

19 जानेवारीपासून मध्य रेल्वेवर पहिली राजधानी एक्सप्रेस धावणार

रेल्वे मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेवर धावणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस आहे. या आधी 2 राजधानी एक्सप्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावत आहेत. 26 वर्षांनंतर मुंबईला तिसरी आणि मध्य रेल्वेला आजपर्यंतची पहिली राजधानी मिळाली आहे.

मुंबई : मुंबईवरुन दिल्ली प्रवास करताना राजधानी एक्सप्रेस प्रवाशांची पहिली पसंती असते. आता मुंबईकरांसोबतच नाशिक, धुळे आणि जळगावकरांना या राजधानी एक्सप्रेसचा लाभ घेता येणार आहे. 19 जानेवारीला उद्घाटन होऊन मध्य रेल्वेची ही सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांसोबतच नाशिक-धुळे-जळगावकरांना राजधानीनं दिल्ली गाठता येणार आहे. या ट्रेनबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करण्याचे देखील आदेश मध्य रेल्वेला मिळाले आहेत. मध्य रेल्वेने या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेवर धावणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस आहे. या आधी 2 राजधानी एक्सप्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावत आहेत. 26 वर्षांनंतर मुंबईला तिसरी आणि मध्य रेल्वेला आजपर्यंतची पहिली राजधानी मिळाली आहे. यासोबत अनेक सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण या दिवशी होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली पेन स्टेशनपर्यंतची मेमु सेवा थेट रोह्यापर्यंत चालवली जाणार आहे. तर पुणे-कर्जत-पुणे पेसेंजर ट्रेन पनवेलपर्यंत वाढवण्यात येणार आहे. 19 जानेवारीपासून मध्य रेल्वेवर पहिली राजधानी एक्सप्रेस धावणार आता राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी टर्मिनसमधून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दीन (दिल्ली) ला पोहचणार आहे. कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर एक्सप्रेसला थांबा घेण्यात येणार आहे. राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून दर बुधवारी आणि शनिवारी सुटणार आहे. बुधवारी आणि शनिवारी गाडी क्र. 22221 सीएसएमटी ते निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सकाळी 2.20 वाजता सुटणार आहे. तसंच, गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. 22222 निझामुद्दीन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी 3.45 वाजता सुटणार आहे.  या एक्स्प्रेसला 15 बोगी असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget