एक्स्प्लोर

दुष्काळग्रस्तांसाठी निधीचा 1450 कोटींचा पहिला हप्ता वितरित

दुष्काळ मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. याद्या तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करुन तातडीने निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, असंही मुख्य सचिवांनी सांगितले.

मुंबई : दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदतनिधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हा निधी तातडीने जमा करण्याचे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले आहेत.

राज्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये मदत निधीचे वाटप सुरु करण्यात आले असून त्यासाठी 1 हजार 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि तेथून संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांना हा निधी वर्ग केला जाणार आहे.

त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या थेट खात्यात हा निधी वितरित केला जाईल. यासाठी बहुतांश जिल्ह्यांमध्ये गावनिहाय याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर काही जिल्ह्यांनी याद्या पूर्ण झालेल्या गावांमध्ये निधी वितरित केला आहे.

दुष्काळ मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. याद्या तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करुन लवकरात लवकर निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, असंही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कामाचा आढावा देखील मुख्य सचिवांनी घेतला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्यJalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीकाBar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक 'वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक 'वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Embed widget