एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एक कोटींचा फायर रोबो पूर्णत: नापास, मुंबई मनपा प्रशासनाची स्थायी समितीत कबुली

एमटीएनएल इमारतीच्या आग दुर्घटनेवेळी रोबोला पुढे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच धक्का मारावा लागला. इतकंच नाही तर हा रोबो सपाट जमिनीवरच चालू शकतो. तो इमारतीच्या शिड्यांवर चढू शकला नाही. या रोबोला पाण्याच्या पाईपचा अडथळाही पार करता आला नाही.

मुंबई : एक कोटी खर्चून घेतलेला फायर रोबो पूर्णत: नापास ठरला आहे. फायर रोबो फायर ब्रिगेडचा पाण्याचा पाईपही ओलांडू शकला नाही, अशी कबुली खुद्द मनपा प्रशासनाने स्थायी समितीत दिली आहे. वांद्रे पश्चिम येथे एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलात नुकताच सामील झालेला फायर रोबो पूर्णत: नापास ठरला होता. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राणांची बाजी लावून इमारतीतल्या लोकांना बाहेर काढले होते. मात्र, कोट्यावधींचा खर्च करुन जे रोबो अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणले जातायेत ते फेल ठरत आहेत. एमटीएनएल इमारतीच्या आग दुर्घटनेवेळी रोबोला पुढे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच धक्का मारावा लागला. इतकंच नाही तर हा रोबो सपाट जमिनीवरच चालू शकतो. तो इमारतीच्या शिड्यांवर चढू शकला नाही. या रोबोला पाण्याच्या पाईपचा अडथळाही पार करता आला नाही. आग लागलेल्या ठिकाणी अडथळेच अडथळे असतात. जर सपाट जमिनीवरुनच आग विझवायची असेल तर ते काम आपले जवानही करु शकतात. फायर रोबो हा विशेषत: चिंचोळ्या गल्ल्या, अडचणीचे रस्ते, रसायनांचे  साठे असलेल्या ठिकाणची आग विझवण्यासाठी घेतला गेला आहे. ज्या ठिकाणी जवान पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी हा रोबो आग विझवेल म्हणून रोबोला ताफ्यात स्थान देण्यात आलं. पण, हा रोबो पूर्णत: कुचकामी असल्याचं प्रशासनानं आज स्थायी समितीत दिलेल्या कबुलीवरुन स्पष्ट झालं आहे. याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची आणि रोबो खरेदीच्या कंत्राटाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. तसंच, चिफ फायर ऑफिसर प्रभाकर रहांदळे यांना उपायुक्तपदी बढती देण्यासही रोखावं जावं अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVETop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24 नोव्हेंबर  2024: ABP MajhaManoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगेAmol Mitkari Full PC : जयंत पाटलांबाबत वाईट वाटतं; प्रमाणपत्र घ्यायलाही गेले नाहीत - अमोल मिटकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Embed widget