एक्स्प्लोर

मांजरामुळे वडाळ्यात झोपडीला आग, सहा जण गंभीर जखमी

एक मांजर एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारत होते. मांजर उड्या मारत असताना त्याचा चुकून उच्च दाब वाहिनीला स्पर्श झाला. त्या तारेतून विजेचा प्रवाह जास्त असल्यामुळे मांजराला आग लागली आणि ते जळते मांजर झोपडीवर पडले.

मुंबई : मुंबईत झोपडीला आग लागून सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. वडाळा पूर्व येथील गणेशनगर परिसरात ही घटना घडली आहे. घटनेतील जखमींवर सायन आणि केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आगीच्या घटनेत जागृती चिकटे, जयश्री खारगावकर या दोन महिलांसह स्वरा चिकटे, अंश खारगावकर, खुशी चिखले, दिप्ती खारगावकर ही लहान मुलं भाजल्यामुळे गंभीर जखमी आहेत. ही बुधवारी दुपारी 2 ते 2.30च्या दरम्यान घडली आहे. यावेळी एक मांजर एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारत होते. मांजर उड्या मारत असताना त्याचा चुकून उच्च दाब वाहिनीला स्पर्श झाला. त्या तारेतून विजेचा प्रवाह जास्त असल्यामुळे मांजराला आग लागली आणि ते जळते मांजर झोपडीवर पडले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की क्षणार्धात झोपडीने पेट घेतला आणि काही कळण्याच्या आत झोपडी भस्मसात झाली. . दुर्दैवी बाब अशी की, तीनच दिवसांपूर्वी हे कुटुंब गावावरून मुंबईला आलं होतं. हे कुटुंबीय मूळचे रायगड जिल्ह्यातील दिघी या गावचे रहिवासी आहेत. आग्रीपाड्यात चौथ्या मजल्यावर भीषण आग मुंबईतील आग्रीपाडा येथे मध्यरात्री अडीच वाजता अल इब्राहिम या इमारतीमधील चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी 10 गाड्यांसह घटनास्थळी पोहोचत सतर्कता दाखवत अवघ्या काही तासात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. तसेच पोलीस प्रशासनाने घटनेचं गांभीर्य ओळखून संपूर्ण इमारत रिकामी केली. अग्निशमन दलाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ही आग एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget