एक्स्प्लोर

अंधेरीत इमारतीला भीषण आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

मुंबईच्या अंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला काल रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुंबईतील कमला मिल आगीची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा आगीने चार जणांचा बळी घेतला आहे. अंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आगीतून सात जणांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजेच्या सुमारास या इमारतीत राहणाऱ्या कपासी कुटुंबाच्या रुम नंबर 603ला भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, या कुटुंबाला घराबाहेर पडताच आलं नाही. तेव्हा त्यांनी खिडकीमधून लोकांकडे मदत मागितली. पण कोणालाही त्यांना मदत करणं शक्य नव्हतं. त्यामुळे घरातच त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागली त्या घरात एकूण चार जण होते तर त्याच्या वरच्या मजल्यावर सात जण होते. या सातही जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. यामध्ये काही जण जखमी झाले असून त्या सर्वांना कूपर आणि मुकुंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्नितांडवातील मृतांची नावे : 1. दाऊद अली कपासी (वय 80 वर्ष) 2. मोहीन अपासी कपासी ( वय 10 वर्ष) 3. तस्लीम अपासी कपासी (वय 42 वर्ष) 4. सकीना अपासी कपासी (वय 14 वर्ष) संबंधित बातम्या : मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget