एक्स्प्लोर

मीरा रोड बनावट कॉलसेंटर, 61 भारतीयांवर अमेरिकेत गुन्हे

मुंबई : मीरारोडमधल्या बनावट कॉलसेंटर प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 20 जणांना अमेरिकेतच अटक करण्यात आली आहे. मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटर्सच्या माध्यमातून तब्बल 6 हजार 400 अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी रुपयांनी गंडा घातला आहे. तर मास्टरमाईंडचा शोध अद्यापही सुरुच असून त्याला पकडण्यासाठी अमेरिकेच्या एफबीआयचीही मदत घेतली जात आहे. मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटरवर 4 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली होती. देशातील सर्वात मोठी कारवाई! या कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना फोन करुन टॅक्स रिव्हिजनच्या नावाने गंडवलं जात असल्याचा आरोप आहे. पॉलिसीच्या नावाने लोकांच्या अकाऊंटची गोपनीय माहिती गोळा करुन त्यातून रक्कम पळवण्याचं काम या कॉल सेंटर्समधून चालत होते. याच आरोपाखाली मीरा रोडच्या एकूण तीन कॉल सेंटर्सवर ठाणे पोलिसांनी कारवाई केली. देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे. या बोगस कॉल सेंटरमध्ये नेमकं काय काम करायचे? मीरा रोडमधील डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून 7 कॉल सेंटर चालवले जात होते. कॉल सेंटरमधील कर्मचारी लोकांना फोन करुन इन्श्योरन्स पॉलिसी विक्री, सरेंडर करुन रक्कम परत देण्याचं आमिष दाखवत पैसे गोळा करत असत किंवा बँक अकाऊंटची माहिती मिळवून पैसे लंपास करत असत. लोकांच्या अकाऊंटवरुन ऑनलाईन शॉपिंगही केल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कॉल सेंटरवरुन इन्कम टॅक्स गोळा करण्याची धमकी देऊन पैशांची वसुलीही केली जायची. आंतरराष्ट्रीय रॅकेट? ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरु केली आहे. यात इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र,अद्याप काहीही निश्चित असं समजू शकलेलं नाही. मात्र, पोलिसांकजून सर्व शंका तपासून पाहिल्या जाणार असून, या प्रकरणाचा तपास वेगाने केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

संबंधित बातम्या :

मीरा रोडमधील 7 बोगस कॉल सेंटरवर छापा, 700 हून अधिक जण ताब्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget