एक्स्प्लोर

मुलुंडमध्ये रावणदहनावरुन रामायण, सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मुंबई : मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्यावरुन वाद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन होणार होतं. मात्र, त्याआधीच सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. प्रकरण काय आहे? भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं जाणार होतं. तसा नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, त्याआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यानंतर शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारी भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. हाणामारीच्या घटनेनंतर सोमय्या काय म्हणाले? "मुंबई महापालिकेतील माफियाचा रावण दहन करण्याचा कार्यक्रम होता. आम्ही माफियाचा पुतळा जाळणार होतो, तर यांच्या पोटात का दुखतंय?" असा सवाल सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. शिवाय, मुंबई महापालिकेला माफियामुक्त करणार असल्याचाही पुनरुच्चार सोमय्यांनी यावेळी केला. दरम्यान, या हाणामारीच्या प्रकारात भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून, सेनेच्या गुंडांनी महिलांवर हात उगारला, असा आरोप सोमय्यांनी केला. हा सर्व प्रकार मुंबई पोलिस आयुक्तांना सांगितला आहे, अशी माहितीही सोमय्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत फक्त एक दिवस; 1 जुलैपासून वाहनचालकांना दंड, RTO मधील 'या' सेवाही बंद
HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत फक्त एक दिवस; 1 जुलैपासून वाहनचालकांना दंड, RTO मधील 'या' सेवाही बंद
मुंबई कोकणासह मराठवाड्यातही पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, वातावरणात गारवा, कुठं-कुठं बरसला वरुणराजा?
मुंबई कोकणासह मराठवाड्यातही पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, वातावरणात गारवा, कुठं-कुठं बरसला वरुणराजा?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
Satej Patil : MPSC च्या परीक्षा ऑफलाईन घ्या, ऑनलाईनमध्ये स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंगसारखे धोके, 15 दिवस चार शिफ्टमध्ये परीक्षा चालतील, सतेज पाटील विधानपरिषदेत आक्रमक
MPSC च्या परीक्षा ऑफलाईन घ्या, सतेज पाटील यांची मागणी, विधानपरिषदेत ऑनलाईनच्या त्रुटींचा पाढा वाचला

Embed widget