एक्स्प्लोर

आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करतो, तर काही लोक घर पेटवण्यासाठी करतात ; आदित्य ठाकरेंचा टोला 

"आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करत आहोत. परंतु, काही लोक घर पेटवण्यासाठी काम करत आहेत. अशा लोकांवर काय बोलायचं? असा टोला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे.   

Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. "आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करत आहोत. परंतु, काही लोक घर पेटवण्यासाठी काम करत आहेत. अशा लोकांवर काय बोलायचं? असा टोला आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.   

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित आज बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाअंतर्गत "अक्षय चैतन्य" सकस आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

आदित्य ठाकरे म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून बेस्टमध्ये आपण अनेक बाबतीत बदल घडवून आणत आहोत. मोबीलिटी कार्ड टॅप इन टॅपआऊट सारखे अनेक बदल होत आहेत.  मुंबईतील शाळा आणि बेस्ट डेपोत पौष्टिक आहार मिळावा यासाठी अक्षय चैतन्यची सुरूवात करत आहोत. या योजनेअंतर्गत 13 डेपोंमध्ये कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे." 

आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. "महाविकास आघाडी सरकार शाश्वत विकास कामातून बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, विरोधी पक्ष भांडणं कशी लागतील? देश कसा विखुरला जाईल? समाज कसा विखुरला जाईल? यासाठी प्रयत्न करत आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

दरम्यान, बाबरी मशीद पाडली त्यावेळी एकही शिसैनित उपस्थित नव्हता. परंतु, मी उपस्थित होतो या देवेंद्र फडवीस यांच्या दाव्याचाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी समचार घेताल. ते म्हणाले, 1857 च्या लढ्यात त्यांचं खूप योगदान आहे. या वादात पडण्यापेक्षा राम मंदिर चांगलं होत आहे हा आनंद आहे." 

महत्वाच्या बातम्या

आज मध्यरात्री पासून उद्या सकाळी 11 पर्यंत गोविंदवाडी बायपास वाहतुकीसाठी बंद, कल्याणमधील वाहतुकीत बदल 

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 5 आणि 6 मे ला 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

Exclusive : प्रश्नपत्रिकेत चक्क प्रश्नासोबत उत्तरं सुद्धा, मुंबई विद्यापीठाच्या लॉ परीक्षेत गोंधळ 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Asim Sarode Shivsena Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, निकाल कधी लागणार?; ठाकरेंचे वकील असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, निकाल कधी लागणार?; ठाकरेंचे वकील असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
Disha Salian Death Case: दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आज निकाल देणार; वडिलांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय आज निकाल देणार; वडिलांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण

व्हिडीओ

Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांत सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांत सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात
Laxman Hake: मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेेंकडून चौकशीची मागणी
Sandeep Deshpande : गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला
गटारातून गॅस तयार करणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करणारा, भाजपचा पहिला "फेकू " कोण? मनसेच्या संदीप देशपांडेंची डिवचणारी पोस्ट
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...
Maratha Reservation : वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली
वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली
Parbhani Crime: उत्पन्नापेक्षा तब्बल 87 लाखांहून अधिक मालमत्ता संपादित केल्याचा आरोप; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी परभणीतील तत्कालीन तहसीलदारासह पत्नीविरोधात गुन्हा दाखल
उत्पन्नापेक्षा तब्बल 87 लाखांहून अधिक मालमत्ता संपादित केल्याचा आरोप; परभणीतील तत्कालीन तहसीलदारासह पत्नीविरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल
Waqf Board Decision : वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
Embed widget