एक्स्प्लोर

प्रौढांना पुढील दोन महिने पेंग्विनदर्शन नाही, बालकांना मोफत

मुंबई : राणीच्या बागेतील प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना पेंग्विन पाहण्यासाठी शंभर रुपये प्रवेशशुल्क घेण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे प्रौढांना पुढील दोन महिने पेंग्विनचं दर्शन घेता येणार नाही, बालकांना मात्र मोफत पेंग्विन पाहता येतील. प्रवेश शुल्क वाढीबाबत प्रशासनाला ठोस करणे देता न आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या सभेत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. पुढील दोन महिन्यांत अभ्यास करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव फेटाळण्यात आल्यामुळे पुढील दोन महिने जुन्याच दराने प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहेत. मात्र प्रौढांना पेंग्विनचे दर्शन दिले जाणार नसून बारा वर्षांखालील मुलांनाच पेंग्विन पाहता येणार आहे. बारा वर्षांखालील मुलांकडून पेंग्विन पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे महापौर स्नेहल आंबेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे पुढील दोन महिने लहान मुलांनाच पेंग्विन पाहता येणार आहे. इतर प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत राणीच्या बागेत प्रवेश शुल्क फारच कमी आहे. त्यामुळे याचा अभ्यास करुन अहवाल आणल्यास दोन महिन्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. पेंग्विनच्या पिंजऱ्याचे काम 20 दिवसांत पूर्ण होईल, असे महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले आहे. ते काम झाल्यावर महापालिका शाळांमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पेंग्विनच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात यावे अशी सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे आंबेकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget