एक्स्प्लोर

Eknath Shinde : समृद्धी महामार्ग गेम चेंजर; महामार्गामुळं शेतकरी आत्महत्या करणार नाही : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज समृद्धी महामार्ग गेम चेंजर असल्याचं म्हटलं आहे. या महामार्गामुळं लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. 

CM Eknath Shinde:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज समृद्धी महामार्ग गेम चेंजर असल्याचं म्हटलं आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. ही फडणवीसांची योजना होती. त्यांनी मला जबाबदारी दिली, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय . या महामार्गामुळं लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. 

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील 'संकल्प से सिद्धी' परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.

तर आपण मुंबई ते पुणे 20-25 मिनिटं आधी आपण पोहोचू

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की,  शपथविधी होताच आम्ही काम सुरु केलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक झाली, इन्डस्ट्रीअल काॅरिडोर संबंधात चर्चा झाली. हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं सरकार आहे, मोदींनी आशीर्वाद दिलाय, गृहमंत्री शाह, नितीन गडकरी तर आपलेच आहेत. यात फडणवीसांचे मोठे योगदान आहे. आमची चांगली दोस्ती आहे.   गडकरींची ओळख आपल्याला माहिती आहे, देशातला पहिला सुपर एक्सप्रेस त्यांनी बनवला. एक्सप्रेस-वे मुळे आपण मुंबई-पुणे अडीच तासांवर आणलं. या मार्गावर आता मी एक टनेल बनवत आहे, लवकरच तो पूर्ण होईल, 20-25 मिनिटं आधी आपण पोहोचू, असंही शिंदे म्हणाले.

व्हॅट कमी करण्याचा प्रयत्न करु

मुख्यमंत्री म्हणाले की,  गडकरींचे देखील राज्यावर लक्ष आहे, आता निधी जास्त द्यावा लागेल. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सामान्य माणसाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार आहे.  राज्यासाठी जेवढे करायचं करु. आमच्यासोबत केंद्राचा आशीर्वाद आहे, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, महागाई खूप वाढत आहे, इथेनाॅलमुळे खर्च कमी होईल. व्हॅट कमी करण्याचा प्रयत्न करु.  शेंद्रा-बिडकीन तयार झालंय, ३ लाख रोजगार मिळणार, पंतप्रधानांनी प्रकल्प देशाला समर्पित केलाय असं त्यांनी सांगितलं. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Embed widget