एक्स्प्लोर

नीरव मोदीविरोधात पुरवणी आरोपपत्र, भक्कम पुरावे आणि जप्त मालमत्तेचा उल्लेख

नव्या आरोपपत्रात या प्रकरणातील आरोपींविरोधात अधिक भक्कम पुरावे, आजवर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे तपशील आणि अन्य काही बाबींचा उल्लेख आहे.

मुंबई : पीएनबी घोटळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदी विरोधात तपास यंत्रणेने आपलं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणी मुंबईतील पीएमएलए कोर्टात ईडीने दाखल केलेलं हे तिसरं आरोपपत्र आहे. या नव्या आरोपपत्रात या प्रकरणातील आरोपींविरोधात अधिक भक्कम पुरावे, आजवर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे तपशील आणि अन्य काही बाबींचा उल्लेख आहे. मे 2017 मध्ये नीरव मोदीविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचा मामा मेहुल चोक्सीविरोधातही तपासयंत्रणेने स्वतंत्र आरोपपत्र दाखल केलं. गेल्या शनिवारी म्हणजेच 9 मार्चला इंग्लंडच्या गृह सचिवांना नीरव मोदीच्या हस्तांतरणाविषयीचं पत्र पोहचलं असल्याची माहीती यावेळी तपास यंत्रणेने हायकोर्टात दिली. भारतातून पसार झाल्यानंतर तो इंग्लंडमध्ये लपल्याची माहिती गेल्या वर्षीच समोर आली होती. काही दिवसांपूर्वी दाढी मिश्या वाढवून लंडनच्या रस्त्यांवर मोठ्या आरामात हिंडणारा नीरव मोदी समोर आल्यानं यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हिरे व्यापारी असलेल्या नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला सुमारे साडे अकरा हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. हे प्रकरण बाहेर येण्याआधीच त्याने आपल्या संपूर्ण परिवारासह या देशातून पलायन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Raj Thackeray: आज आमचे आजोबा असते तर...; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; अंधश्रध्दांवर बोट ठेवत काय काय म्हणाले?
आज आमचे आजोबा असते तर...; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; अंधश्रध्दांवर बोट ठेवत काय काय म्हणाले?
Mumbai Crime News: गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
Mumbai Crime News: कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!
कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
"हा एवढा निर्लज्जपणा तुम्हाला नाही जमणार" आमदार-खासदार विकत घेतल्यानंतर स्वतःच स्वतःला पुरस्कार विकत घेत आहेत; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Pratap Sarnaik : मनोज जरांगे मला दिवसातून दोनवेळा फोन करतात; एकनाथ शिंदेंबाबतचा विसंवादही दूर होण्यास सुरुवात; प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे मला दिवसातून दोनवेळा फोन करतात; एकनाथ शिंदेंबाबतचा विसंवादही दूर होण्यास सुरुवात; प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
Mumbai Crime News: गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण
पुढच्या वर्षी बीडवरुन थेट पुणे, अजित दादांनी शब्द पाळला; रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताच सुनेत्रा पवारांना आठवण
Gokul Election: मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
मग या संस्थांना त्रास का झाला? आत्ताच एकमेकांची डोकी फोडत आहेत, नंतर अवस्था काय होईल; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
Embed widget